Offcanvas
Edit Template

मराठी मुळाक्षरे- भारताची ओळख

₹149.00

अक्षर शिकताना प्रत्येक पानावर भारताची एक नवी ओळख उलगडते. अगस्त्य, आर्यभट्ट, गार्गी आणि ज्ञानेश्वरीपासून ऐहोळे, तंजावर, यमुना, ओडिसी आणि वारलीपर्यंत विविध व्यक्ती, स्थळे, कला व परंपरा मुलांसमोर येतात.
हे पुस्तक 3 ते 5 वयोगटातील मुलांसाठी तयार केले आहे. मोठ्यांनी मुलांसोबत वाचावे, चित्रांवरून प्रश्न विचारावेत आणि प्रत्येक अक्षराशी जोडलेली छोटी कृती करावी अशी त्याची रचना आहे.
हे पुस्तक कोणासाठी
3 ते 5 वयोगटातील मुले
पालक व आजी-आजोबांसोबत वाचन
पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शाळा
मराठी कुटुंबे आणि परदेशातील मराठी मंडळे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मराठी मुळाक्षरे- भारताची ओळख”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top